Ticker

6/recent/ticker-posts

सारीपुत्त मोग्गलायन च्या अस्थी आहेत या देशात

सारीपुत्त मोग्गलायन च्या अस्थी आहेत या देशात 

भ. गौतम बुद्धांच्या कालच्या विविध संशोधनाचे कार्य किंबहून तत्कालीन काळ जागा समोर देवण्याचे कार्य सर अलेक्झांडर कनिघम यांनी केले, लेफ्टनंट मेणे यांनीही सहकार्य केले असे नमूद केलेले आढळते. भ. बुद्धांच्या प्रमुख शिष्य सारीपुत्त आणि मोग्गलायन यांच्या पवित्र अस्थी अर्थातच इंग्रजानी आपल्या ताब्यात घेतल्या आणि  लंडनमधील पदार्थ संग्रहालयात नेऊन ठेवल्या. त्या सन १८५१ ते १९४७ पर्यंत लंडन येथेच होत्या. सण १९३३ मध्य कार्तिक पौर्णिमेला देशोदेशीच्या लंडन निवसई बौद्धांनी या अस्थींची पुष्प पूजा केली आणि मनातली नितांत आदर व्यक्त केला. दि. २०-०२-१९४७ रोजी भारत सरकारच्या मदतीने या अस्थी सिलोनी येथील विद्द्वान ' दया हेवा वितरण ' यांच्या हाती लागल्या दि. १४-०३-१९४७ ला सिलोन मधील कॉलोम्बो येथे अस्थींचे मनोभावे स्वागत झाले आणि दि. १३-०१-१९४८ रोजी स्वतंत्र भारतात कलकत्ता, बिहार, बनारस, ब्रम्हदेश, आसाम, खाटमांडु, सिक्कीम, टैवं, नेपाळ, कंबोडिया अशा ठीक ठिकाणी मिरवत पूजा अर्चा करीत लोक दर्शन घेत होते १९५२ च्या कार्तिक पौर्णिमेला त्या सांची येथे आणण्यात आल्या तात्कालिक राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन हे बौद्ध धर्माचे एक तत्वज्ञ गणले जात. 

ते स्वात प्रांत प्रधान जवाहर लाल नेहरु, शाम प्रसाद मुखर्जी प्रभुतींनी त्या अस्थी भर उन्हात डोक्यावर वाहून डोंगरमोठ्या पर्यंत आणल्या साची येथे खास मंदिर उभारण्यात आले होते. या मंदिरात या पवित्र अस्थीची प्रति स्थापना करण्यात आली दि १६-०३-१९५५ च्या ' तरुण भारतात' वार्ता वाचावयास मिळाली. तसेच दि १२-०३-१९५५ च्या बुद्धदूत सोसायटी तरंगे प्रकाशित झालेली बातमी कळली. बुधवार दिनांक १६-०३-१९५५ रोजी सायंकाळी दिल्ली हुन मद्रासला जाणाऱ्या ग्रँड ट्रॅक मार्गे भ. बुद्धाचे प्रमुख शिष्य महास्थवीर सारीपुत्त आणि मोग्गलायन यांच्या पवित्र अस्थी कोलोम्बो येथे नेण्यात येत आहेत सुमारे अडीच हजार वर्ष नंन्तर प्रथमच त्या नेल्या जात आहेत. 

नागपूर रेल्वे स्थानकावर बुद्ध दूत सोसायटी मार्फत या पवित्र अस्थींचे भव्य स्वफत करण्यात आले पुष्प पूजा नितांत आदर व्यक्त करण्यात आला. वर्धा रेल्वे स्थानकावर हि स्वागत करण्यात आले याची बातमी महाराष्ट्रात दैनिकात दिनांक १८*०३*१९५५ रोजी वाचवयस मिळाली.

संदर्भ:- बाबासाहेबांची धम्मदीक्षा 

पृ. क्र. १४ ते १६ प्रकाशन :- खेमराज धोंडबाजी हिरेखण 

द आंबेडकरी चळवळ टीम

Post a Comment

0 Comments